युवा रोजगार परिषद ही सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी विद्यार्थी संघटना आहे. अनेक वर्षापासून सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळावे म्हणून शासन विरोधात लढा देत आहोत. सुशिक्षित बेरोजगारांना सुशिक्षित बेरोजगार भत्ता देण्यात यावे. 7720899089.