Ще немає відгуків
Будьте першим, хто поділиться враженнями про цей канал.
▶️ आसाम, केरळ, पुदुचेरीत आज मतदान ● आसाम - 126 जागा ● केरळ - 140 जागा
MPSC गट ब पूर्व 2026 जाहिरात ASO = 6 STI = 236 PSI = 310 Total = 552 परीक्षा दिनांक : 14 जून 2026
घटनादुरुस्ती : घटनेतील भाग 20 मधील कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीची पध्दत देण्यात आली आहे. घटना दुरुस्तीची पध्दत दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेण्यात आली आहे. घटनादुरुस्तीचा अधिकार फक्त संसदेला आहे. याचा…
❇️ महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था ❇️ 🔸️ परिचय 🔹️ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या लोककल्याणकारी व पारदर्शक विचारांमधून पंचायत राज व्यवस्थेचा जन्म झाला. 🔹️ सध्या संपूर्ण राज्या…
📕काही महत्वाची कलमे ♂️ राष्ट्रपती - 52 ♂️ उपराष्ट्रपती - 63 ♂️ राज्यपाल - 155 ♂️ पंतप्रधान - 74 ♂️ मुख्यमंत्री - 164 ♂️ विधानपरिषद - 169 ♂️ विधानसभा - 170 ♂️ संसद - 79 ♂️ राज्यसभा - 80 ♂️ लोकसभा - 8…