Nenhuma avaliação ainda
Seja o primeiro a compartilhar sua experiência com este canal.
महत्चाचे - भारतीय घटनेतील कलम १९ (१) क अंतर्गत असलेल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य संदर्भात असलेला हा महत्त्वाचा निर्णय.. धन्यवाद 🙏
महत्वाचे- केंद्र - राज्य संबंधातील पाच असे अपवाद जे कायम आयोग परीक्षेला विचारत आला आहे. जोड्या लावा या Format मध्ये आयोगाने कायम प्रश्न विचारला आहे. धन्यवाद 🙏
महत्त्वाचे - संघ लोकसेवा आयोग - कलम ३१५ नुसार स्थापना केली गेली आहे. धन्यवाद 🙏
महत्वाचे - देशभरात जातनिहाय जनगणना १ एप्रिल पासून तर.. महाराष्ट्रात १ मे पासून..
महत्त्वाचे - राज्य लोकसेवा आयोग - कलम ३१५ नुसार स्थापना केली गेली आहे. ४१ वी घटनादुरुस्ती १९७६ नुसार या आयोगातील अध्यक्ष आणि सदस्य यांच्या कालावधीचे वय ६० वरुन ६२ करण्यात आले. धन्यवाद 🙏