नशिबापेक्षा स्वतःच्या मनगटावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवा! "प्रश्नपत्रिका कशीही असो, तुमची तयारी वाघासारखी असू द्या. आजचा दिवस तुमचा आहे आणि विजयही तुमचाच असेल!" तुम्हाला या परीक्षेत उज्वल यश मिळो आ…
"लढायचं तर असं की इतिहास घडला पाहिजे आणि जिंकायचं तर असं की जगाने पाहिलं पाहिजे!"
Nessuna recensione
Sii il primo a condividere la tua esperienza con questo canale.
📌 10 एप्रिल 2026 | चालू घडामोडी वन लाईनर👇 🔹 १. भारताचा पहिला चालकविरहित पॉड टॅक्सी प्रकल्प कुठे सुरू झाला? 👉 महाराष्ट्र 🔹 २. ब्रेल व सांकेतिक सेवा सुरू करणारे पहिले RPO कोणते? 👉 भोपाळ 🔹 ३. ‘…
📌राज्यसेवा 2026: 230 🔥
तलाठी MPSC मार्फत.👍👍
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ● ASO 6 जागा ● STI - 236 जागा ● PSI - 310 जागा
🛑मार्च महिन्यात जाहिरात येणार होती. एप्रिलमध्ये आल्यामुळे EWS & NCL 2025-2026 च ग्राह्य धरले जाणार आहे.