जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - राज्यसेवा – निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
प्राध्यापक_भरती_नवीन_कार्यपध्दती.
मा. मुंबई उच्च न्यायालय, लिपिक पदाचा 10 August 2025 रोजी झालेला पेपर. [पेपर दोन्ही भाषेत होता] https://t.me/Saralseva_Bharati
Belum ada ulasan
Jadilah yang pertama berbagi pengalaman Anda dengan kanal ini.
नागपूर महानगरपालिका भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात.
TRTI - पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेची गुणवत्ता निवड व प्रतिक्षा यादी
भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्ग मृत घोषित करुन सदर संवर्ग परिरक्षण भूमापक संवर्गामध्ये समाविष्ट करणेबाबत
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील गट-अ ते गट-क संवर्गातील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करण्याकरिता समिती गठित करणेबाबत
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.g…