हे चॅनेल प्रा.गजानन एस. पाटील (संचालक - एकलव्य करिअर अकॅडमी) यांनी बनविले असून या चॅनेलचा स्पष्ट उद्धेश MPSC-PSI/STI/ASO च्या विद्यार्थ्यांना मोफत नोट्स, अभ्यासक्रमावर आधारित विस्तृत लेक्चर, परीक्षेबद्दल अध्ययवत माहिती देणे आणि प्रश्नांचा सराव कारणे होय.